Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नारी शक्ती वंदन अधिनियम संतुलित धोरण निर्मितीसाठी एक आदर्श परिस्थिती निर्माण करेल: पंतप्रधान


नवी दिल्‍ली, 13 ऑक्‍टोबर 2023

 

नारी शक्ती वंदन अधिनियम, विधी क्षेत्रात संतुलित धोरण तयार करण्यासाठी आदर्श परिस्थिती निर्माण करुन, महिलांच्या सन्मानासाठी समग्ररुपाने बळ देईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांचा एक्सवरील संदेश  सामायिक करत पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे;

“नारी शक्ती वंदन अधिनियम, विधी क्षेत्रात संतुलित धोरण तयार करण्यासाठी आदर्श परिस्थिती निर्माण करेल तसेच महिलांच्या सन्मानासाठी समग्ररुपाने बळ देईल.”

 

* * *

R.Aghor/V.Ghode/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai