नवी दिल्ली , 13 जानेवारी 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नारायणा, दिल्ली येथील लोहरी उत्सवात सहभागी झाले.लोहरीच्या सणाचे अनेक लोकांसाठी विशेषतः उत्तर भारतातील लोकांसाठी विशेष महत्त्व आहे.लोहरीचे हे पर्व नूतनीकरण आणि आशेचे प्रतीक आहे.तसेच ते शेती आणि आपल्या कष्टकरी शेतकऱ्यांशी देखील संबंधित असलेले पर्व आहे.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले
“लोहरीच्या सणाचे अनेक लोकांसाठी विशेषतः उत्तर भारतातील लोकांसाठी विशेष महत्त्व आहे. लोहरीचे हे पर्व नूतनीकरण आणि आशेचे प्रतीक आहे. तसेच ते शेती आणि आपल्या कष्टकरी शेतकऱ्यांशी देखील संबंधित असलेले पर्व आहे.आज संध्याकाळी मला दिल्लीतील नारायणा येथे लोहरीच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली.या उत्सवात जीवनाच्या सर्व स्तरातील लोक विशेषतः युवा आणि महिला सहभागी झाल्या.सर्वांना लोहरीच्या शुभेच्छा!”
Lohri has a special significance for several people, particularly those from Northern India. It symbolises renewal and hope. It is also linked with agriculture and our hardworking farmers.
This evening, I had the opportunity to mark Lohri at a programme in Naraina in Delhi.… pic.twitter.com/WUv6pnQZNP
— Narendra Modi (@narendramodi) January 13, 2025
“दिल्लीतील लोहरी कार्यक्रमाची आणखी काही दृश्ये”
Some more glimpses from the Lohri programme in Delhi. pic.twitter.com/bMbGuLwR3i
— Narendra Modi (@narendramodi) January 13, 2025
Jaydevi PS/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai