Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नवोन्मेषपूर्ण धोरणे, नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राचे नेतृत्व आणि उपक्रमांच्या माध्यमातून भारत हवामान विषयक कृती बाबत जागतिक मापदंड स्थापित करत आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्‍ली, 31 डिसेंबर 2024

नवोन्मेषपूर्ण धोरणे, नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राचे नेतृत्व आणि उपक्रमांच्या माध्यमातून भारत हवामान विषयक कृतींबाबत जागतिक मापदंड स्थापित करत असल्याची बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे.आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, Mission LiFE आणि जागतिक जैव इंधन आघाडी यांसारखे उपक्रम शाश्वत आणि समृद्ध भविष्याचा मार्ग प्रशस्त करत असल्याची बाबही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केली आहे.

यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाज माध्यमावरील आपल्या खात्यावरून पोस्ट केलेला संदेश :

नवोन्मेषपूर्ण धोरणे, नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राचे नेतृत्व तसेच आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, Mission LiFE आणि जागतिक जैव इंधन आघाडी यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून भारत हवामान विषयक कृतींबाबत  जागतिक मापदंड  स्थापित करत आहे, तसेच शाश्वत आणि समृद्ध भविष्याचा मार्ग प्रशस्त करत आहे. 

* * *

N.Chitale/T.Pawar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai