Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नवी दिल्ली घोषणापत्रावर (लिडर्स डिक्लेरशन) सर्वसहमती ही ऐतिहासिक उपलब्धी : पंतप्रधान


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली घोषणापत्र (लिडर्स डिक्लेरेशन) स्वीकारल्याबद्दल जागतिक नेत्यांची प्रशंसा केली आहे आणि जी-20 च्या सर्व सहकारी सदस्यांचे समर्थन आणि सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली घोषणेची डिजिटल प्रत शेअर करताना पंतप्रधानांनी X पोस्टमध्ये लिहिले की:

नवी दिल्ली घोषणापत्र स्वीकारून इतिहास रचला गेला आहे. सर्वसहमती आणि भावनेने, एकजुटीने, आम्ही चांगल्या, अधिक समृद्ध आणि सामंजस्यपूर्ण भविष्यासाठी सहकार्याने कार्य करण्याचे वचन देतो. जी-20 च्या सर्व सदस्य देशांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.

***

S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai