पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांचे ट्विटर संदेश सामायिक केले आहेत. यामध्ये पश्चिम बंगालचे उदाहरणदेण्यात आले आहे; संपूर्ण भारतात अधिक संख्येने एम्स संस्था स्थापन झाल्याने त्याचा कसा चांगला प्रभाव पडतो आहे, याबाबत सांगणारा हे संदेश आहेत.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
“पश्चिम बंगालचे उदाहरण देत, हे संदेश संपूर्ण भारतात अधिक एम्स स्थापन झाल्याने त्याचा कसा फायदा होतो आहे, यावर प्रकाश टाकतात. सोबतच आपले सरकार वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढवत आहे आणि स्थानिक भाषांमध्ये वैद्यकीय अभ्यास करता येईल हे देखील सुनिश्चित करत आहे. याचा निश्चितच लोकांना फायदा होतो आहे.”
Citing the example of West Bengal, this thread highlights the benefits that come with more AIIMS across India.
On a connected note, our Government is expanding the number of medical colleges and also ensuring medicine can be studied in local languages. This is helping people. https://t.co/M3SeT9AjD5
— Narendra Modi (@narendramodi) April 8, 2023
***
S.Pophale/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai