Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नवा भारत : सर्वांसाठी सन्मानाचे जीवन


नवी दिल्ली, 1 जून 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा स्वतःला देशाचे “प्रधान सेवक” म्हणून संबोधले आहे आणि प्रत्येक धोरणाच्या रचनेच्या केंद्रस्थानी ते भारतातील नागरिकांना ठेवतात.त्यांचे प्रभावशाली नेतृत्व, परोपकारी स्वभाव, मानवी हक्क आणि लोकशाहीबद्दल  आदर  तसेच त्यांच्या अनेक दशकांच्या समृद्ध सार्वजनिक सेवेमुळे त्यांची  भारतीय मुळांशी घट्ट नाळ आहे. हे भारतातील लोकांच्या, विशेषत: आपल्या समाजातील गरीब आणि वंचित घटकांच्या वेदना आणि चिंतांशी अचूकपणे जोडलेल्या  संवेदनशीलतेची साक्ष आहे.

पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधानांच्या संकेतस्थळावरून  एक लेख सामायिक  केला आहे.

लोकसेवेच्या  उत्कृष्ट वितरणाद्वारे दीनदलितांचा सन्मान सुनिश्चित करणे.

 

S.Patil/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai