Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नमो ड्रोन दीदी योजना महिलांना त्यांच्या स्थानिक कृषी पुरवठा साखळीतील अविभाज्य भागधारक बनण्यास मदत करत आहे : पंतप्रधान


नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमो ड्रोन दीदी योजनेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. ही योजना महिलांना त्यांच्या स्थानिक कृषी  पुरवठा साखळी आणि ग्रामीण समृद्धीचे अविभाज्य भागधारक बनण्यास मदत करते, असे त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री डॉ मनसुख मांडविया यांच्या लेखावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

केंद्रीय मंत्री   @mansukhmandviya लिहितात की, नमो  ड्रोन दीदी योजनेचा उद्देश महिलांना त्यांच्या स्थानिक कृषी  पुरवठा साखळी आणि ग्रामीण समृद्धीचा अविभाज्य भागधारक बनण्यास मदत करणे हा  आहे.

S.Kane/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai