पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन आज नवी दिल्लीत “ द बर्ड्स ऑफ बन्नी ग्रासलँड” या पुस्तकाचं प्रकाशन केले. गुजरातची मरुभूमी परिसंस्था संस्था, जी यु आय डी ई च्या शास्त्रज्ञांनी हे पुस्तक पंतप्रधानांना भेट दिले. गुजरातमधल्या कच्छ भागात बन्नी वनात आढळणाऱ्या 250 हून अधिक पक्ष्यांच्या जातींचे संशोधन या पुस्तकात आहे.
भुज येथे असलेली जी यु आय डी ई ही संस्था गेल्या 15 वर्षांपासून, वनस्पती, पक्षी आणि सागरी जैवविविधतेवर संशोधन करते आहे.
R.Aghor/S.Tupe
Released ‘The Birds of Banni Grassland’, a book by scientists of Gujarat Institute of Desert Ecology (GUIDE). pic.twitter.com/ouEVO0j2Vv
— Narendra Modi (@narendramodi) June 28, 2016
Based in Bhuj, GUIDE has been studying plant, bird & marine life in the Rann of Kutch for many years. https://t.co/1h8NGROfej
— Narendra Modi (@narendramodi) June 28, 2016
The book contains photos & a brief profile of over 250 species of birds found in the Banni area of Kutch.
— Narendra Modi (@narendramodi) June 28, 2016