Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

देशांतर्गत जलमार्ग वाहतूक परिवर्तन घडवणारी ठरत आहे: पंतप्रधान


नवी दिल्‍ली, 16 ऑक्‍टोबर 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील देशांतर्गत  जलमार्गांच्या बदलत्या परीदृश्याचे महत्व अधोरेखित केले आहे.

केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी देशांतर्गत जलमार्ग वाहतुकीबाबत लिहिलेल्या लेखाविषयी बोलताना, पंतप्रधानांनी देशांतर्गत जलमार्ग एक पर्यावरणपूरक आणि किफायतशीर वाहतुकीचे साधन म्हणून उदयास येत असल्याचे नमूद केले.

पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले;

“केंद्रीय मंत्री @sarbanandsonwal यांनी  या लेखात 2014 नंतर देशांतर्गत  जलमार्ग वाहतूक कशा प्रकारे परिवर्तन घडवून आणत  आहे तसेच एक पर्यावणस्नेही आणि किफायतशीर वाहतुकीचा मार्ग म्हणून उदयाला  येत आहे हे नमूद केले आहे.

 

* * *

S.Kane/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai