नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2024
पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिनानिमित्त लिहिलेली पोस्ट सामाईक केली.
आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिनानिमित्त स्वतः लिहिलेली पोस्ट सामाईक करत देशभरातील आमच्या दिव्यांग बंधू-भगिनींच्या सन्मान आणि स्वाभिमानासाठी आमचे सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.
एक्सवरील पोस्ट मध्ये ते लिहितात :
“देशभरातील आमच्या दिव्यांग बंधू-भगिनींच्या सन्मान आणि स्वाभिमानासाठी आमचे सरकार संकल्पबद्ध आहे. मागील 10 वर्षांमध्ये आम्ही त्यांच्यासाठी जी धोरणे आखली आणि निर्णय घेतले ते याचा प्रत्यक्ष दाखला आहेत. आज आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनी त्यांना समर्पित माझे काही शब्द…”
देशभर के अपने दिव्यांग भाई-बहनों के सम्मान और स्वाभिमान के लिए हमारी सरकार संकल्पबद्ध है। बीते 10 वर्षों में हमने उनके लिए जो नीतियां बनाईं और निर्णय लिए, वो इसके प्रत्यक्ष प्रमाण हैं। आज अंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस पर उन्हें समर्पित मेरे कुछ शब्द… https://t.co/iCCCJkxDyz
— Narendra Modi (@narendramodi) December 3, 2024
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
देशभर के अपने दिव्यांग भाई-बहनों के सम्मान और स्वाभिमान के लिए हमारी सरकार संकल्पबद्ध है। बीते 10 वर्षों में हमने उनके लिए जो नीतियां बनाईं और निर्णय लिए, वो इसके प्रत्यक्ष प्रमाण हैं। आज अंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस पर उन्हें समर्पित मेरे कुछ शब्द… https://t.co/iCCCJkxDyz
— Narendra Modi (@narendramodi) December 3, 2024
A decade of working to empower our Divyang sisters and brothers!
— Narendra Modi (@narendramodi) December 3, 2024
Penned a few thoughts on a day when we are marking #9YearsOfSugamyaBharat.https://t.co/kytHpPEQmT