उणे 30 डिग्री सेल्सिअस मध्ये देखील नळाचे पाणी मिळत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्व लदाख मधल्या डेमजोक इथल्या डोंगरी गावच्या नागरिकांचे अभिनंदन केलं आहे.
खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांनी याबाबत आपल्या ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर च्या माध्यमातून या लोकांचं अभिनंदन केलं.
“दुंगती गावातल्या सर्व रहिवाशांचं अभिनंदन. आम्ही हर घर जल च्या माध्यमातून प्रत्येकाला नळाद्वारे पाणी देण्यासाठी कटिबद्ध आहोत, असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.”
Congratulations to the people of Dungti! We are strongly committed to fulfilling the vision of providing Har Ghar Jal. https://t.co/FfAtNPrINY
— Narendra Modi (@narendramodi) February 11, 2023
***
D.Wankhede/S.Mohite/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com