Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या शॉट पुट-एफ34 प्रकारात भाग्यश्री माधवराव जाधव हिने रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला


चीनमधील हांगझोऊ येथे सुरु असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या शॉट पुट-एफ34 प्रकारात भाग्यश्री माधवराव जाधव हिने रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
 
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या शॉट पुट-एफ34 प्रकारात रौप्य पदकाची कमाई केल्याबद्दल भाग्यश्री माधवराव जाधव हिचे अभिनंदन. आगामी स्पर्धांतील यशासाठी शुभेच्छा.”
 

***

SonalT/SanjanaC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai