नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेमबाज रुबिना फ्रान्सिसचे दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या P2 – 10 मीटर एअर पिस्तुल SH1 क्रीडा प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी रुबिनाच्या अतुलनीय समर्पण आणि चिकाटीची प्रशंसा केली आणि तिला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“रुबिना फ्रान्सिसने दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या P2 – 10 मीटर एअर पिस्तुल SH1 क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक जिंकले.
रुबिनाच्या अतुलनीय समर्पण आणि चिकाटीमुळे हे शक्य झाले आहे. तिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.”
A great Bronze win by @Rubina_PLY in P2 – Women’s 10m Air Pistol SH1 event at the Asian Para Games.
Rubina’s incredible dedication and perseverance have made this possible. Best wishes for the future endeavours. pic.twitter.com/niOXsmyTmk
— Narendra Modi (@narendramodi) October 24, 2023
* * *
S.Patil/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
A great Bronze win by @Rubina_PLY in P2 - Women's 10m Air Pistol SH1 event at the Asian Para Games.
— Narendra Modi (@narendramodi) October 24, 2023
Rubina’s incredible dedication and perseverance have made this possible. Best wishes for the future endeavours. pic.twitter.com/niOXsmyTmk