पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली -मुंबई औद्योगिक मार्गिका प्रकल्प अंमलबजावणी ट्रस्ट निधी कार्यक्षेत्र विस्ताराच्या प्रस्तावाला आणि औद्योगिक मार्गिकांच्या एकात्मिक विकासासाठी त्याचे राष्ट्रीय औद्योगिक मार्गिका विकास आणि अंमलबजावणी ट्रस्ट असे नामकरण करायला मंजुरी दिली. यापूर्वीच मंजूर करण्यात आलेले अर्थसहाय्य वापरण्यासाठी तसेच ३१ मार्च २०२२ पर्यंत १५८४ कोटी रुपयांचे अतिरिक्त साहाय्य मंजूर केले.
BG/Kane