Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

दशकभराची परिवर्तनशील वाटचाल आणि त्याचा लोकांच्या जीवनमानावर झालेला परिणाम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला अधोरेखित


नवी दिल्‍ली, 31 डिसेंबर 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दशकभरातील घडामोडींचा लोकांच्या जीवनमानावर किती खोलवर परिणाम झाला आहे हे अधोरेखीत करणार्‍या समाज माध्यमावरील एका अंतर्दृष्टीपूर्ण पोस्ट श्रृंखलेची दखल घेत त्यावर आपला अभिप्राय नोंदवला. पोस्ट श्रृंखलेमधून गेल्या काही वर्षांमधील देशाच्या आणि नागरिकांच्या परिवर्तनशील वाटचालीच्या प्रवासाचे दर्शन होते.

यासंदर्भात इन्फोइनडेटा हॅण्डलने एक्स या समाज माध्यमावर  केलेल्या पोस्टवर अभिप्राय नोंदवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेला संदेश :

‘गेल्या दशकभरात लोकांच्या जीवनात कसा बदल झाला आहे, याची अंतर्दृष्टीपूर्ण झलक दाखवणारी ही पोस्ट श्रृंखला’

* * *

N.Chitale/T.Pawar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai