दक्षिण मध्य रेल्वेने आतापर्यंतचा सर्वाधिक मालवाहतूक महसुलाचा नवा विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.
दक्षिण मध्य रेल्वेच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले:
“चांगली कामगिरी ! आर्थिक विकासासाठी देखील हे चांगले संकेत आहेत. ”
Good trend! Augurs well for economic growth as well. https://t.co/swZnpDeSnC
— Narendra Modi (@narendramodi) February 15, 2023
***
Gopal C/Sushma/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji /PIBPanaji /pib_goa pibgoa[at]gmail[dot]com /PIBGoa
Good trend! Augurs well for economic growth as well. https://t.co/swZnpDeSnC
— Narendra Modi (@narendramodi) February 15, 2023