नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत तेलक्षेत्र (नियमन आणि विकास) कायदा 1948 मध्ये प्रस्तावित सुधारणा संमत झाल्याबद्दल कौतुक केले. ते म्हणाले की हा महत्त्वाचा कायदा आहे जो ऊर्जा सुरक्षेला चालना देईल आणि समृद्ध भारतासाठी देखील योगदान देईल.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या एक्सवरील पोस्टला उत्तर देताना मोदींनी लिहिले:
“हा एक महत्त्वाचा कायदा आहे जो ऊर्जा सुरक्षेला चालना देईल आणि समृद्ध भारतासाठी देखील योगदान देईल.”
This is an important legislation which will boost energy security and also contribute to a prosperous India. https://t.co/7DduJWrlU3
— Narendra Modi (@narendramodi) December 3, 2024
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
This is an important legislation which will boost energy security and also contribute to a prosperous India. https://t.co/7DduJWrlU3
— Narendra Modi (@narendramodi) December 3, 2024