Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तुर्कीमधूनजलदआणिपारदर्शीप्रक्रियेनेखसखसआयातीकरितायाव्यापारासाठीच्याभारतआणितुर्कीयांच्यातल्यासामंजस्यकरारालामंत्रिमंडळाचीमान्यता


 

तुर्कीमधूनजलदआणिपारदर्शीप्रक्रियेनेखसखसआयातीकरिताभारतआणितुर्कीयांच्यातल्याखसखसव्यापारासाठीच्यासामंजस्यकरारावरस्वाक्षऱ्याकरण्याला, पंतप्रधाननरेंद्रमोदीयांच्याअध्यक्षतेखालीझालेल्याकेंद्रीयमंत्रिमंडळाच्याआजझालेल्याबैठकीतमान्यतादेण्यातआली.

तपशील-

  • तुर्कीमधूनखसखसभारतातआणण्यासाठीतुर्कीअन्नधान्यमंडळऑनलाईनपद्धतीचावापरकरूननियमनकरेल. याऑनलाईनयंत्रणेचासदस्यहोण्यासाठी, निर्यातदारकंपन्याएजिअनएक्सपोर्टरअसोसिएशनद्वारेआपलाअर्जतुर्कीअन्नधान्यमंडळालासादरकरतील.
  • दरवर्षीतुर्कीहूनभारतातकितीखसखसआणायचीयाचानिर्णयभारतसरकार, तुर्कीसरकारशीसल्लामसलतकरूनघेईल.यासाठीतुर्कीमधलेखसखसपिकाचेउत्पादन,आधीच्यावर्षीचेशिल्लकपिकआणित्यादेशाच्यानिर्यातविषयकइतरबाबीलक्षातघेऊनहानिर्णयघेतलाजाईल.
  • निर्यातदारकंपन्या, तुर्कीअन्नधान्यमंडळाकडेनोंदणीकरतील.
  • केंद्रीयअमलीपदार्थनियंत्रणब्युरो,तुर्कीअन्नधान्यमंडळाकडूननोंदणीझालेल्याविक्रीकराराचीनोंदणीकरेल.याकराराचातपशील, केंद्रीयअंमलीपदार्थनियंत्रणब्युरो,ऑनलाईनयंत्रणेवरअपलोडकरेल.
  • तुर्कीअन्नधान्यमंडळ, विक्रीकरारासहइतरप्रक्रीयेबरोबरचखसखसउत्पादनासाठीचेकायदेशीरप्रमाणपत्रहीसादरकरेल.

यासामंजस्यकरारामुळेतुर्कीहूनखसखसजलदगतीनेआणिपारदर्शीपद्धतीनेआयातकरण्यासाठीमदतहोणारआहे.आयातकराराच्यासत्यतेचीखातरजमायामुळेवेगानेकरतायेणारआहे.त्याचबरोबरदाव्यांमुळेआयातीलाहोणाराविलंबटाळतायेणारआहे.

यासामंजस्यकरारामुळेभारतातल्याबाजारपेठेतपुरेशीखसखसउपलब्धराहणारआहेत्यामुळेखसखसग्राहकांनाहेफायदेशीरठरणारआहे.

 

पूर्वपीठीका:

खटलेआणिदाव्यांमुळे, तुर्कीहूनखसखसआयातरोखण्यातआलीहोतीत्यामुळेभारतातखसखसदरातमोठीवाढझालीहोती.त्याचबरोबरकाहीआयातदारांकडूनसाठेबाजीहीहोतहोती. हेटाळण्यासाठीसामंजस्यकरारामार्गेपर्यायीयंत्रणागरजेचीबनलीहोती.

 

 

B.Gokhale/N.Chitale/D.Rane