Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तिसऱ्या G20 परिषदेदरम्यान कर्नाटकच्या हम्पी यथे एकूण 1755 वस्तूंचे ‘लमाणी कशिदाकारीचे जगातील सर्वात मोठे प्रदर्शन’ हा गिनीज विक्रम नोंदवल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन


नवी दिल्ली, 10 जुलै 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या G20 परिषदे दरम्यान कर्नाटकच्या हम्पी इथे एकूण 1755 वस्तूंचे ‘लमाणी कशिदाकारीचे जगातील सर्वात मोठे प्रदर्शन’ हा गिनीज विक्रम नोंदवल्याबद्दल पंतप्रधानांनी अभिनंदन केले आहे.

याबद्दल केलेल्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले:

लमाणी संस्कृती, कला आणि हस्तकला लोकप्रिय करण्यासाठी तसेच नारी शक्तीला सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी करुन घेण्यास केलेले प्रशंसनीय प्रयत्न.

S.Patil/R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai