Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणाला प्राधान्य देऊन भारत आरोग्य क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहे : पंतप्रधान

तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणाला प्राधान्य देऊन भारत आरोग्य क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहे : पंतप्रधान


नवी दिल्‍ली, 20 नोव्‍हेंबर 2024

 

आपण राहतो तो ग्रह निरोगी असेल  तरच  तो  चांगला ग्रह आहे असे अधोरेखित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणाले की भारत आरोग्य क्षेत्रात सक्रियपणे काम करत असून तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणाला मोठे प्राधान्य देत आहे. यावेळी त्यांनी हे देखील नमूद केले की भारत या संदर्भात सुरू असलेल्या जागतिक प्रयत्नांना अधिक बळकटी देईल.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रॉस अधानोम गेब्रेयेसस यांच्या पोस्टला उत्तर देताना मोदींनी लिहिले:

“प्रिय तुलसी भाई,

निरोगी ग्रह हा  चांगला ग्रह असतो. भारत या क्षेत्रात सक्रियपणे काम करत आहे. आम्ही तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणाला  समाकलनाला मोठे महत्त्व देत आहोत. त्याच्या बरोबरीनेच आम्ही जागतिक प्रयत्नांना सुद्धा बळकटी देऊ. @DrTedros

 

* * *

JPS/G.Deoda/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai