Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

डॉ. व्ही. शांता यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


नवी दिल्ली, 19 जानेवारी 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ व्ही. शांता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले, “डॉ. व्ही शांता उच्च दर्जाचे कर्करोग उपचार सुनिश्चित करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय प्रयत्नांसाठी नेहमी स्मरणात राहतील. चेन्नईच्या अदियार येथील कर्करोग संस्था गरीब व वंचित जनतेची सेवा करण्यात आघाडीवर आहे. 2018 मध्ये मी या संस्थेला दिलेली भेट आठवते. डॉ. व्ही. शांता यांच्या निधनाने दु: ख झाले आहे. ओम शांती.”

 

U.Ujgare/S.Kane/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com