Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

डॉ. प्रणव पंड्या यांनी 1.25 कोटी रुपयांचा धनाकर्ष प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीसाठी सुपूर्द केला

डॉ. प्रणव पंड्या यांनी 1.25 कोटी रुपयांचा धनाकर्ष प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीसाठी सुपूर्द केला

अखिल विश्व गायत्री परिवाराचे प्रमुख डॉ. प्रणव पंड्या यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीसाठी 1.25 कोटी रुपयांचा धनाकर्ष प्रदान केला.

S.Tupe/M.Pange/P.Kor