Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

डिजिटल वैयक्तिक विदा संरक्षण नियम, 2025 चा मसुदा नागरिक-केंद्रित शासनाप्रति भारताच्या वचनबद्धतेला प्राधान्य देतो: पंतप्रधान


नवी दिल्ली , 7 जानेवारी 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, डिजिटल वैयक्तिक विदा संरक्षण नियम, 2025 चा मसुदा नागरिक-केंद्रित शासनाप्रति  भारताच्या वचनबद्धतेला प्राधान्य देतो.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या पोस्टला उत्तर देताना मोदींनी लिहिले;

“केंद्रीय मंत्री @AshwiniVaishnaw यांनी स्पष्ट केले आहे की  डिजिटल वैयक्तिक विदा  संरक्षण नियम, 2025 चा मसुदा कशा प्रकारे  नागरिक-केंद्रित शासनाप्रति भारताच्या वचनबद्धतेला प्राधान्य देतो. विकास  आणि सर्वसमावेशकतेला चालना देताना  वैयक्तिक माहितीचे  रक्षण करणे हे या नियमाचे उद्दिष्ट आहे.”

 

 

S.Patil/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai