Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

डिजिटल पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धीमत्ता, सेमीकंडक्टर व इलेक्ट्रॉनिक उत्पादन यावर अधिक भर देऊन भारत आपले डिजिटल भविष्य साकारत आहे : पंतप्रधान


नवी दिल्‍ली, 6 मार्च 2025

 

भारत आपले डिजिटल भविष्य साकारण्यासाठी डिजिटल पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धीमत्ता, सेमीकंडक्टर व इलेक्ट्रॉनिक उत्पादन यावर अधिक भर देत असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. केंद्रिय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लिहीलेला लेख वाचण्याचे सर्वांना आवाहन करुन पंतप्रधानांनी X माध्यमावरील आपल्या कार्यालयीन खात्यावरील संदेशात म्हटले आहे :

“केंद्रिय मंत्री @AshwiniVaishnaw यांनी आपल्या लेखात डिजिटल पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धीमत्ता, सेमीकंडक्टर व इलेक्ट्रॉनिक उत्पादन यावर अधिक भर देत भारत आपले डिजिटल भविष्य कसे साकारत आहे ते विस्तारपूर्वक सांगितले आहे. अवश्य वाचा !”

 

* * *

N.Chitale/S.Joshi/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai