नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2022
जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या (डब्ल्यूआयपीओ) जागतिक नवोन्मेष निर्देशांक क्रमवारीत भारत 40 व्या स्थानावर पोहोचल्याबद्दल भारतीय नवोन्मेषींचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या ट्वीटचा संदर्भ देत पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;
“नवोन्मेष हा संपूर्ण देशात परवलीचा शब्द आहे. आपल्या नवोन्मेषींचा अभिमान वाटतो. आपण खूप पुढे आलो आहोत आणि आपल्याला आणखी नवीन उंची गाठायची आहे.”
Innovation is the buzzword across India. Proud of our innovators. We’ve come a long way and want to scale even newer heights. https://t.co/Fa82TmmnLc
— Narendra Modi (@narendramodi) September 29, 2022
S.Kane /R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com