Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ज्येष्ठ माजी सनदी अधिकारी डॉ. मंजुला सुब्रमण्यम यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ माजी  सनदी अधिकारी डॉ. मंजुला सुब्रमण्यम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान ट्विट मध्ये म्हणतात;

ज्येष्ठ माजी  सनदी अधिकारी  डॉ. मंजुला सुब्रमण्यमजी यांच्या निधनानं अतीव दु:ख झालं आहे.  धोरणात्मक समस्यांची असलेली जाण आणि प्रत्यक्ष कृतीवर भर देण्याची प्रवृत्ती, यामुळे त्या सदैव आदरास पात्र ठरल्या. मी मुख्यमंत्री असताना त्यांच्याशी झालेला संपर्क आणि संवाद माझ्या कायम स्मरणात राहील. त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या दु:खात सहभागी आहे. ओम शांती.”

***

S.Patil/A.Save/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai