पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ गायिका वाणी जयराम यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले;
“प्रतिभावान वाणी जयराम जी त्यांच्या सुमधुर आवाजासाठी आणि उल्लेखनीय योगदानासाठी कायम स्मरणात राहतील. त्यांच्या गायनात विविध भाषांचा समावेश होता आणि ज्यातून विविध भावनांचे प्रतिबिंब उमटत होते. त्यांचे जाणे हे सर्जनशील जगतासाठीचे मोठे नुकसान आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रति आणि चाहत्यांप्रति माझ्या संवेदना. ओम शांती.”
The talented Vani Jairam Ji will be remembered for her melodious voice and rich works, which covered diverse languages and reflected different emotions. Her passing away is a major loss for the creative world. Condolences to her family and admirers. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) February 4, 2023
***
S.Patil/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
The talented Vani Jairam Ji will be remembered for her melodious voice and rich works, which covered diverse languages and reflected different emotions. Her passing away is a major loss for the creative world. Condolences to her family and admirers. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) February 4, 2023
திறமையான வாணி ஜெயராம் ஜி, பல்வேறு மொழிகளில் பல்வேறு உணர்வுகளை பிரதிபலிக்கும் அவரது இனிமையான குரல் மற்றும் செழுமையான படைப்புகளுக்காக நினைவுகூரப்படுவார். அவரது மறைவு கலையுலகிற்கு பெரும் இழப்பாகும். அவரது குடும்பத்தினருக்கும் ரசிகர்களுக்கும் இரங்கல்கள். ஓம் சாந்தி.
— Narendra Modi (@narendramodi) February 4, 2023