शिक्षण आणि नवकल्पनांद्वारे जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आणि आत्मनिर्भर राष्ट्राचा मार्ग मोकळा करणाऱ्या, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यास भारताचे बौद्धिक पुनर्जागरण, असे नाव देत पंतप्रधानांनी त्यांचे स्वागत केले आहे.
“गेल्या दशकात भारताच्या शैक्षणिक क्षेत्रात होत असलेल्या ऐतिहासिक परिवर्तनावर प्रकाश टाकत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे (NEP) 2020 भारताचे बौद्धिक पुनर्जागरण म्हणून स्वागत केले, ज्यायोगे शिक्षण आणि नवकल्पनाद्वारे जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आणि आत्मनिर्भर राष्ट्राचा मार्ग मोकळा झाला आहे.
केंद्रीय मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांच्या एक्स पोस्टवरील पोस्टला प्रतिसाद देत पंतप्रधानांनी नमूद केले आहे,की :
“केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गेल्या दशकात भारताच्या शिक्षण क्षेत्रात कशाप्रकारे ऐतिहासिक परिवर्तन घडून आले आहे ते अधोरेखित केले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ही केवळ सुधारणा नसून त्यापेक्षा अधिक आहे; हे भारताचे बौद्धिक पुनर्जागरण आहे, ज्यायोगे शिक्षण आणि नवकल्पनाद्वारे आत्मनिर्भर होत, जागतिक स्तरावर स्पर्धात्मक राष्ट्राचा मार्ग मोकळा केला आहे.”
Union Education Minister Shri @dpradhanbjp highlights how India’s education sector has undergone a historic transformation in the last decade. NEP 2020 is more than a reform; it is India’s intellectual renaissance, paving the way for a self-reliant, globally competitive nation… https://t.co/CNZgoqbBvT
— PMO India (@PMOIndia) April 2, 2025
***
S.Tupe/S.Patgonkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com