जाफना सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यांनी अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांची उपस्थिती अधोरेखित केली. पंतप्रधानांनी 2015 मध्ये या केंद्राची पायाभरणी केली होती आणि त्या खास भेटीतील काही छायाचित्रे त्यांनी सामायिक केली आहेत.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
“जाफना सांस्कृतिक केंद्र हे भारत आणि श्रीलंका यांच्यातील दृढ सांस्कृतिक सहकार्याचे प्रतीक आहे.याचा फायदा अनेकांना होईल. श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम आणखीनच खास झाला.
2015 मधील माझी जाफना भेट माझ्या सदैव स्मरणात राहील. त्यावेळी मला जाफना सांस्कृतिक केंद्राची पायाभरणी करण्याची संधी मिळाली होती .
त्या भेटीची ही काही क्षणचित्रे.
The renovated Shree Saptakoteshwar Devasthan, Narve, Bicholim will deepen the connect of our youth with our spiritual traditions. It will also further boost tourism in Goa. https://t.co/b32tNzz9BB
— Narendra Modi (@narendramodi) February 11, 2023
***
N.Chitale/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
The Jaffna Cultural Center is an important initiative signifying the close cultural cooperation between India and Sri Lanka. It will benefit several people. The august presence of President Ranil Wickremesinghe made the programme even more special. @RW_UNP https://t.co/PP2xbBhMms
— Narendra Modi (@narendramodi) February 11, 2023