Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जागतिक क्षय रोग दिनानिमित्त पंतप्रधानांचा संदेश


क्षयरोग मुक्त जगासाठी नेतृत्व हवं आहे, या यंदाच्या जागतिक क्षयरोग दिनाच्या संकल्पनेला अनुसरुन, क्षयरोगमुक्त चळवळीसाठी नागरिकांनी आणि संघटनांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

भारत क्षयरोगमुक्त व्हावा यासाठी केंद्र सरकार मिशन म्हणून काम करत आहे. क्षयरोगमुक्त जगासाठी 2030 हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे तर भारताने 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

B.Gokhale/N.Chitle/Vaibhavi