नवी दिल्ली, 16 जुलै 2024
जागतिक आर्थिक वाढीसाठी मेक इन इंडिया यशोगाथेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. जागतिक स्तरावर भारताच्या अर्थव्यवस्थेला मेक इन इंडिया कसे पुढे आणत आहे, याची एक झलक पंतप्रधान मोदी यांनी सामायिक केली आहे.
जागतिक स्तरावर भारतीय उत्पादनांना कसे अभूतपूर्व यश मिळत आहे, हे दर्शवणाऱ्या MyGovIndia (मायगव्हइंडियाच्या) मेड इन इंडिया उपक्रमाविषयीच्या X पोस्ट थ्रेडसना प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी X पोस्टमध्ये म्हटले;
“‘मेक इन इंडिया’ भारताच्या अर्थव्यवस्थेला जागतिक स्तरावर कसे पुढे नेत आहे याची एक झलक!”
A glimpse of how ‘Make In India’ is propelling India’s economy onto the global stage! https://t.co/xCfE4WYwmW
— Narendra Modi (@narendramodi) July 16, 2024
* * *
NM/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
A glimpse of how 'Make In India' is propelling India's economy onto the global stage! https://t.co/xCfE4WYwmW
— Narendra Modi (@narendramodi) July 16, 2024