Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जलपायगुडी येथे कलकत्ता उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचच्या स्थापनेला मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने जलपायगुडी येथे कलकत्ता उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. दार्जिलिंग, कालिंपोंग , जलपायगुडी आणि कूच बिहार या चार जिल्ह्यांत त्याचे अधिकार क्षेत्र असेल.

1988 मध्ये कलकत्ता उच्च न्यायालयाच्या पूर्ण न्यायालयाच्या बैठकीतील तसेच 16-06-2006 रोजी मंत्रिमंडळ निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जलपायगुडी येथे कलकत्ता उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचची स्थापना करायला आणि न्यायाधीशांच्या पथकाने जलपायगुडी येथील सर्किट बेंचच्या प्रस्तावित जागेला भेट देऊन तेथील पायाभूत सुविधांचा आढावा घ्यायला मंजुरी दिली.

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar