पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि भूतानमधील जर्मन राजदूत डॉ. फिलिप अकरमन यांनी सामायिक केलेल्या व्हिडिओची प्रशंसा केली, ज्यामध्ये त्यांनी आणि दूतावासाच्या सदस्यांनी नाटू नाटू चे सादरीकरण करून गाण्याला मिळालेल्या ऑस्कर पुरस्काराचे यश साजरे केले. जुन्या दिल्ली इथे या गाण्याचे सादरीकरणाचा व्हिडीओ बनवला आहे.
याआधी फेब्रुवारीमध्ये भारतातील कोरियन दूतावासानेही या नाटू नाटू चे सादरीकरण करून व्हिडीओ सादर केला होता.
जर्मनीच्या राजदूताच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना, पंतप्रधानांनी ट्विट केले:
The colours and flavours of India! Germans can surely dance and dance well! https://t.co/NpiROYJPUy
— Narendra Modi (@narendramodi) March 20, 2023
***
JPS/VPY/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
The colours and flavours of India! Germans can surely dance and dance well! https://t.co/NpiROYJPUy
— Narendra Modi (@narendramodi) March 20, 2023