Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातल्या 100% गावांनी ओडिएफ (ODF) प्लस दर्जा मिळवल्याबद्दल पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरचे केले अभिनंदन


स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत ‘मॉडेल’ श्रेणीमध्ये जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातल्या 100% गावांनी ओडिएफ (ODF) प्लस दर्जा प्राप्त केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान मोदींनी X वर पोस्ट केले:

“प्रशंसनीय प्रयत्नसाठी मी जम्मू आणि काश्मीरच्या लोकांचे अभिनंदन करतो. स्वच्छ आणि निरोगी भारताच्या दिशेने टाकलेल्या आपल्या प्रवासातील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.”

***

NM/VikasY/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai