Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जम्मू आणि काश्मीरमधील प्रतिभावान तरुण स्टार्टअप्समध्ये लक्षवेधी काम करत आहेत: पंतप्रधान


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप्स मध्ये लक्षवेधी काम करणाऱ्या जम्मू आणि काश्मीरमधील प्रतिभावान तरुणांशी काल साधलेल्या संवादाची क्षणचित्रे शेअर केली आहेत.

पंतप्रधानांनी X समाजमाध्यमावर पोस्ट केले आहे:

काल श्रीनगरमध्ये, मला जम्मू आणि काश्मीरमधील प्रतिभावान तरुणांना भेटण्याची संधी मिळाली, जे स्टार्टअप्स मध्ये लक्षवेधी काम करत आहेत. या संवादाची क्षणचित्रे…

***

S.Kakade/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai