पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरचे आमदार देवेंद्र सिंह राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील एका संदेशात म्हटले आहे :
“श्री देवेंद्र सिंह राणा जी यांचे अकाली निधन धक्कादायक आहे. जम्मू-काश्मीरच्या प्रगतीसाठी परिश्रमपूर्वक काम करणारे ते एक प्रमुख नेते होते. त्यांनी नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक जिंकली होती आणि जम्मू-काश्मीरमध्ये भाजपला मजबूत करण्यातही उल्लेखनीय भूमिका बजावली होती. या दु:खाच्या प्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांप्रति संवेदना व्यक्त करतो. ओम शांती.”
Shri Devender Singh Rana Ji’s untimely demise is shocking. He was a veteran leader, who worked diligently towards Jammu and Kashmir’s progress. He had just won the Assembly polls and had also played a noteworthy role in making the BJP stronger in J&K. In this hour of grief, my… pic.twitter.com/ohmAFJ8UJl
— Narendra Modi (@narendramodi) November 1, 2024
***
S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com