Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जन मन सर्वेक्षणात सहभागी व्हा, भारताच्या प्रगतीबाबतचे तुमचे अभिप्राय माझ्यासोबत सामायिक करा: पंतप्रधान


नवी दिल्‍ली, 1 जानेवारी 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागरिकांना जन मन सर्वेक्षणात सहभाग घेण्याचे आणि भारताने गेल्या 10 वर्षात केलेल्या प्रगतीबाबत आपले मत मांडण्याचे आवाहन केले. 

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले: 

“गेल्या 10 वर्षात भारताने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीबद्दल तुम्हाला काय वाटते? 

नमो ॲपवरील जन मन सर्वेक्षणाद्वारे तुमचा अभिप्राय थेट माझ्याशी सामायिक करा!”

 

* * *

S.Patil/S.Mukhedkar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai