नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आज जनधन योजनेला नऊ वर्षे पूर्ण झाल्या निमित्त या योजनेच्या लाभार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. ही योजना यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्यांचीही पंतप्रधानांनी प्रशंसा केली आहे.
MyGov च्या थ्रेडला उत्तर देताना पंतप्रधानांनी म्हटले आहे:
“पीएम जनधन योजनेची नऊ वर्षे होत असताना मी या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचे अभिनंदन करतो आणि ही योजना यशस्वी करण्यासाठी ज्यांनी काम केले, त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. आपल्या लोकांना सक्षम बनवण्याच्या कामातील हा महत्वाचा टप्पा आहे. विकसित होत असलेल्या आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक भारतीयाला योग्य स्थान देण्याची हमी देत, या उपक्रमाद्वारे आम्ही लाखो नागरिकांना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. #9YearsofJanDhan”
As we mark 9 years of PM Jan Dhan Yojana, I congratulate all those who benefitted from this scheme and laud everyone who worked to make it a success. It is a milestone effort in empowering our people. Through this initiative, we have brought millions into the financial… https://t.co/dNm8IwfVWg
— Narendra Modi (@narendramodi) August 28, 2023
* * *
S.Kane/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai