Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

चंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ नारायणराव धानोरकर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ नारायणराव धानोरकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

“चंद्रपूरचे खासदार माननीय बाळूभाऊ नारायणराव धानोरकर यांच्या निधनाने अतिशय दु:ख झाले आहे. jजन सेवा आणि गरिबांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाकरिता त्यांचे नेहमी स्मरण केले जाईल. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि समर्थकांच्याप्रती मी  संवेदना व्यक्त करतो. ओम शांती.”

***

Sonal T/Sampada P/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai