नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2024
1. |
भारत आणि मालदीव्ज: व्यापक आर्थिक आणि सागरी सुरक्षाविषयक भागीदारीसाठीच्या दृष्टिकोनाबाबत सहमती |
||
2. |
भारतीय सरकारतर्फे हुरावी या मालदीवच्या तटरक्षक जहाजाची विनामूल्य दुरुस्ती |
||
|
सुरुवात/उद्घाटन/हस्तांतरण |
||
1. |
मालदीवमध्ये रूपेकार्डची सुरुवात |
||
2. |
हानिमाधू आंतरराष्ट्रीय विमानतळ (एचआयए) परिसरातील नव्या धावपट्टीचे उद्घाटन |
||
3. |
एक्झिम बँकेच्या खरेदीदार कर्ज सुविधेअंतर्गत उभारण्यात आलेल्या 700 हून अधिक सामाजिक निवासांचे हस्तांतरण |
||
|
सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या/ नुतनीकरण |
मालदीव देशाचे प्रतिनिधी |
भारतीय बाजूचे प्रतिनिधी |
1. |
चलन विनिमय करार |
मालदीव चलन प्राधिकरणाचे गव्हर्नर अहमद मुनावर |
केंद्रीय अर्थ मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभाग सचिव अजय सेठ |
2. |
भारतातील राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ आणि मालदीवचे राष्ट्रीय धोरणे आणि कायदा अंमलबजावणी महाविद्यालय यांच्यातील सामंजस्य करार |
मालदीवचे भारतातील उच्चायुक्त इब्राहीम शाहीब |
केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयातील सीमा व्यवस्थापन विभाग सचिव डॉ.राजेंद्र कुमार |
3. |
भ्रष्टाचार प्रतिबंध आणि भ्रष्ट्राचार विरोधी लढ्यासाठी द्विपक्षीय सहकार्यासाठी केंद्रीय अन्वेषण ब्युरो आणि मालदीवचा भ्रष्टाचार प्रतिबंधक आयोग यांच्यातील सामंजस्य करार |
मालदीवचे भारतासाठीचे उच्चायुक्त इब्राहीम शाहीब |
केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयातील सीमा व्यवस्थापन विभाग सचिव डॉ.राजेंद्र कुमार |
4. |
भारतीय राष्ट्रीय न्यायिक अकादमी (एनजेएआय) आणि मालदीव येथील न्यायिक सेवा आयोग (जेएससी) यांच्यात मालदीवच्या न्यायिक अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण आणि क्षमतानिर्मिती कार्यक्रमांसंदर्भातील सामंजस्य कराराचे नूतनीकरण |
मालदीवचे भारतातील उच्चायुक्त इब्राहीम शाहीब |
भारताचे मालदीवमधील उच्चायुक्त मुनू महावर |
5. |
क्रीडा आणि युवा व्यवहार यांतील सहकार्यासाठी भारत आणि मालदीव यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचे नूतनीकरण |
मालदीवचे भारतातील उच्चायुक्त इब्राहीम शाहीब |
भारताचे मालदीवमधील उच्चायुक्त मुनू महावर |
अनुक्रमांक | घोषणा |
---|
* * *
S.Kane/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Key outcomes which will deepen India-Maldives friendship. @MMuizzu https://t.co/kD1EYXoJMb
— Narendra Modi (@narendramodi) October 7, 2024