Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गोवा स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातल्या जनतेला राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

‘गोवा राज्य स्थापना दिनानिमित्त गोव्यातल्या जनतेला शुभेच्छा. भावी काळात गोव्याचा विकास आणि समृध्दी यासाठी मी प्रार्थना करतो’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/J.Patankar/P.Kor