नवी दिल्ली, 3 मार्च 2025
गेल्या दशकात देशात वाघ, बिबटे, गेंडे यांच्या संख्येत वाढ झाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हटले आहे. यावरून आपण वन्यजीवांना किती महत्त्व देतो आणि प्राण्यांसाठी शाश्वत अधिवास निर्माण करण्यासाठी काम करत आहोत हे दिसून येते.
एक्स या समाजमाध्यमावरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले: “गेल्या दशकात वाघ, बिबटे, गेंडे यांची संख्याही वाढली आहे, यावरून आपण वन्यजीवांना किती महत्त्व देतो आणि प्राण्यांसाठी शाश्वत अधिवास निर्माण करण्यासाठी काम करत आहोत हे दिसून येते. #WorldWildlifeDay”
Over the last decade, the population of tigers, leopards, rhinos have risen too, indicating how deeply we cherish wildlife and are working to build sustainable habitats for animals. #WorldWildlifeDay
— Narendra Modi (@narendramodi) March 3, 2025
Jaydevi PS/H.Kulkarni/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com