Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुरु तेगबहादूरजींच्या प्रकाश उत्सवानिमित्त पंतप्रधानांकडून अभिवादन


गुरु तेगबहादूरजींच्या प्रकाश उत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना अभिवादन केले. “प्रकाश उत्सावानिमित्त मी तेग बहादूरजींना अभिवादन करतो, त्यांचे शौर्य व त्याग लोकांना नेहमीच प्रेरणा देत राहील” असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.