Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुजरातमधील अंबाजी येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला


नवी दिल्‍ली, 2 सप्‍टेंबर 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील अंबाजी येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्ती लवकरात लवकर बरे व्हाव्यात, अशी कामनाही त्यांनी केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;

“गुजरातमधील अंबाजी येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे मला खूप दुःख झाले आहे. जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे अशी मी कामना करतो. बाधितांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे- पंतप्रधान @narendramodi

 

* * *

Jaydevi PS/V.Yadav/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai