नवी दिल्ली, 3 मे 2023
गीता प्रेसला शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आध्यात्मिक वारसा देश-विदेशात घेऊन जाण्याचा प्रकाशकांचा शंभर वर्षांचा प्रवास अतुलनीय आणि अविस्मरणीय असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे:
“अनेक शुभेच्छा! आपल्या प्रकाशनाच्या माध्यमातून, भारताचा आध्यात्मिक वारसा देशात आणि जगात पोहोचवण्यामध्ये निरंतर व्यग्र असलेल्या गीता प्रेसचा 100 वर्षांचा हा प्रवास अद्भुत आणि अविस्मरणीय आहे.”
अनंत शुभकामनाएं! भारतीय आध्यात्मिक विरासत को अपने प्रकाशन के माध्यम से देश-दुनिया तक पहुंचाने में निरंतर जुटी गीताप्रेस की 100 वर्षों की यह यात्रा अद्भुत और अविस्मरणीय है। https://t.co/0BaF6tktvQ
— Narendra Modi (@narendramodi) May 3, 2023
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai