गायिका आशा भोसले यांच्या मुलाच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. प्रिय आशाताई, तुमच्या मुलाच्या मृत्यूच्या वार्तेनं दु:ख झालं. दु:खाच्या या समयी माझे विचार तुमच्याबरोबर असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
N.Chitale/M.Desai
Dear @ashabhosle Tai, pained on the unfortunate demise of your son. My thoughts are with you during this hour of grief.
— Narendra Modi (@narendramodi) October 1, 2015