Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गणेश चतुर्थी निमित्त पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्यात.

पंतप्रधान आपल्या संदेशात म्हणतात, गणेश चतुर्थीच्या प्रत्येकाला शुभेच्छा. गणेश देवता नेहमीच आपल्याबरोबर राहो, ‘गणपती बाप्पा मोरया’

B.Gokhale/P.Kor