नवी दिल्ली , 16 जानेवारी 2025
खेळणी उत्पादन क्षेत्रातील सरकारच्या प्रगतीमुळे आत्मनिर्भरतेच्या तळमळीला चालना मिळाली असून परंपरा आणि उद्योगाला लोकप्रियता प्राप्त झाली आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले आहे.
मन की बात अपडेट्स हॅन्डल वरील एका पोस्टला उत्तर देताना पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावर लिहिले आहे :
“मन की बात च्या एका भागात आपण खेळणी उत्पादन क्षेत्राला चालना देण्याविषयी आणि त्यासाठी संपूर्ण भारतातून एकत्रित प्रयत्न करण्याच्या आवश्यकतेविषयी संवाद साधला होता, त्या दिशेने आपण खूप मोठी कामगिरी केली आहे.
खेळणी उत्पादन क्षेत्रातील आमच्या प्रगतीमुळे आत्मनिर्भरतेच्या आमच्या तळमळीला चालना मिळाली असून परंपरा आणि उद्योगाला लोकप्रियता प्राप्त झाली आहे.”
It was during one of the #MannKiBaat episodes that we had talked about boosting toy manufacturing and powered by collective efforts across India, we’ve covered a lot of ground in that.
Our strides in the sector have boosted our quest for Aatmanirbharta and popularised… https://t.co/9YmECjt1h4
— Narendra Modi (@narendramodi) January 20, 2025
N.Chitale/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai