Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

खुंटी लोकसभा मतदारसंघांतर्गत गुमला येथे महिला विकास मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण परिषदेत सुमारे 15,000 महिलांच्या सहभागाचे पंतप्रधानांनी केले कौतुक


नवी दिल्‍ली, 26 फेब्रुवारी 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधल्या खुंटी लोकसभा मतदारसंघातील, गुमला येथे महिला विकास मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण परिषदेत सुमारे 15,000 महिला सहभागी झाल्याबद्दल  कौतुक केले आहे. त्यांनी केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांच्या ट्विट थ्रेडसना  उत्तर दिले.  खुंटी लोकसभा मतदारसंघांतर्गत पालकोट (गुमला) येथे   महिला विकास मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण परिषदेत सुमारे 15,000 महिलांनी भाग घेतल्याची माहिती  या ट्विटमध्ये मुंडा यांनी दिली आहे. या अधिवेशनात 944 महिला मंडळातील महिला सहभागी झाल्या होत्या.

पंतप्रधानांनी ट्विट केले;

“खूपच कौतुकास्पद प्रयत्न. महिलांची  वाढती भागीदारी हे त्यांच्या सक्षमीकरणाचे आणि विकासाचे प्रतीक आहे.

* * *

H.Raut/S.Kakade/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai