Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

क्षयरोगाविरुद्धच्या लढ्यात भारताने केलेल्या लक्षणीय प्रगतीवर आधारित लेख पंतप्रधानांनी सामायिक केला


नवी दिल्ली, 25 मार्च 2025

नुकत्याच संपन्न झालेल्या जास्त तीव्रतेने राबवलेल्या 100 दिवस मुदतीच्या क्षयरोग मुक्त भारत अभियानाबद्दलचे महत्त्वपूर्ण विचार मांडणारा केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी लिहिलेला लेख आज पंतप्रधान मोदी यांनी सामायिक केला आहे. सदर अभियानाने क्षयरोग-मुक्त भारतासाठी भक्कम पाया रचला आहे.

एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान कार्यालय म्हणते;

“क्षयरोगाविरुद्धच्या भारताच्या लढ्यात उल्लेखनीय प्रगती झालेली दिसून येत आहे. नुकत्याच संपलेल्या जास्त तीव्रतेने राबवलेल्या 100 दिवसांच्या  क्षयरोग मुक्त भारत अभियानाने क्षयरोग-मुक्त भारतासाठी भक्कम पायाची उभारणी केली आहे, अशा या अभियानाबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्री @JPNadda यांनी काही महत्त्वपूर्ण मुद्दे सामायिक केले आहेत. हा एक आवर्जून वाचण्याजोगा लेख आहे.”

 

S.Patil/S.chitnis/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai